English | Login

akola

logo

अकोल्याकडे  -

ठिकाण -

अकोला मध्य भारतात महाराष्ट्र राज्यात विधर्भात अकोला एक जिल्हा आहे. हा जिल्हा मुंबई पासून ६०० किमी  पूर्व आणि नागपूर  पासून २५०किमी पशिमेला आहे .अकोला हा अमरावती डिविजन मधील एक प्रशासकीय मुख्यलय आहे.

वाहतूक -
वायू सेवा रेल्वे सेवा बस सेवा
विमानतळ -

अकोला विमान तळ हा अकोला पासून ७ किमी अंतरावर स्थित आहे.हे वेमंतल शिवणी विमान तळाच्या नावाने देखील ओळखल्या जाते . अकोला विमानतळ राष्ट्रीय महामार्ग क्र  ६ वर स्थित आहे ,नागपूर(२५० किमी ) आणी  औरंगाबाद(२६५ किमी ) हे अकोला जवळील अंतरराष्ट्रीय  विमानतळ आहे  .

 

रेल्वे -

अकोला रेल्वे स्टेशन मुंबई दिल्ली  अहमदाबाद राजकोट ओखा सुरत नांदेड जोधपूर  बिकानेर जयपुर  कोल्हापूर पुणे या शहरांना जोडते . अकोला हे दोन ब्रोड गेज लाईन हावडा-नागपूर -मुंबई  आणि मिटर काचेगुडा जयपूर गेज ललाईन  वर स्थित आहे
.

 

बस सेवा -

राष्ट्रीय महामार्ग ६ हा अकोल्याच्य मध्यातून कोलकत्ता कडे जातो . राष्ट्रीय महामार्ग ६ हा आशिया राज मार्ग ४६ चा एक भाग आहे .महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ हे अकोला जिल्यातील अनेक ग्रामीण  गावांना जोडते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आणि खाजगी परिवहन सेवांच्या बसेस अकोल्याला इतर मुख्य शहराशी जोडतात , नागपूर अमरावती नाशिक पुणे नांदेड हेद्राबाद मुंबई अशा शहराना ह्या सेवा जोडतात 

 

 

 

 
 Click to serch more
air
 
train
 
bus